Breaking-newsताज्या घडामोडी
#CoronaVirus: नागपुरात कोरोनाबाधितांची संख्या ९६ वर
नागपूरमधील एम्सच्या प्रयोगशाळेत मध्यरात्रीनंतर आणखी दोन करोनाबाधित असल्याचे स्पष्ट झाले. एकूण रुग्णसंख्या ९६ वर पोहोचली आहे.