Breaking-newsताज्या घडामोडीपुणे
#CoronaVirus: पुणे पोलीस विभागातील आणखी दोन कर्मचार्यांना कोरोनाची लागण

राज्यात करोनाचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस अधिकच वाढत आहे. मुंबई पाठोपाठ पुण्यात रुग्ण संख्या अधिक आहे. सामान्य नागरिकांबरोबच आता पोलीस कर्मचाऱ्यांनाही करोनाची बाधा होताना दिसत आहे. पुणे पोलीस विभागातील आणखी दोन कर्मचार्यांना करोनाची लागण झाल्याची माहिती समोर आली आहे.





