Breaking-newsपिंपरी / चिंचवडपुणे

श्रीमती.रखमाबाई बाबुराव कस्पटे यांचे निधन

पिंपरी । श्रीमती रखमाबाई बाबुराव कस्पटे यांचे वयाच्या ९४ व्या वर्षी वृद्धापकाळाने निधन झाले. त्यांच्यामागे सुना, नातू, नातसूना, नातवंडे असा मोठा परिवार आहे. कै.ह.भ.प. भिकोबा काशिराम शेळके यांची बहिण, सामाजिक कार्यकर्ता पांडूरंग भिकोबा शेळके यांच्या त्या आत्या होत. तसेच , सामाजिक कार्यकर्ता विकास ज्ञानोबा कस्पटे व राहुल ज्ञानोबा कस्पटे यांच्या त्या आजी होत.

Job AlertJob Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button