breaking-newsताज्या घडामोडीमहाराष्ट्रराजकारणराष्ट्रिय
94 व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनासाठी मुख्यमंत्र्यांच्याकडून 50 लाखांचे अनुदान
नाशिक |
नाशिक येथे होणाऱ्या 94 व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनासाठी मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्याकडून 50 लाखांचे अनुदान दिलेले आहे. 26 मार्चपासून हे संमेलन नाशिक येथे गोखले शिक्षण संस्थेच्या प्रांगणात होणार आहे.
नाशिक येथे होणाऱ्या ९४ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनासाठी ५० लाख रुपयांचे अनुदान देण्याची घोषणा मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी केली. २६ मार्चपासून हे संमेलन नाशिक येथे गोखले शिक्षण संस्थेच्या प्रांगणात होणार आहे.
— CMO Maharashtra (@CMOMaharashtra) January 29, 2021