Breaking-newsTOP News । महत्त्वाची बातमीताज्या घडामोडीमहाराष्ट्रमुंबई

बेल्जियमचे प्रधानमंत्री बार्ट डी वेव्हर आणि शिष्टमंडळाचे मुंबईत आगमन

मुंबई | बेल्जियमचे प्रधानमंत्री बार्ट डी वेव्हर आणि शिष्टमंडळाचे छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ, मुंबई येथे आगमन झाले. यावेळी राजशिष्टाचार मंत्री जयकुमार रावल यांनी पुष्पगुच्छ देवून त्यांचे स्वागत केले.

यावेळी मुख्य सचिव राजेश अग्रवाल, पोलीस आयुक्त देवेन भारती, बेल्जियमचे भारतीय राजदूत प्रणय वर्मा, भारत सरकारच्या परराष्ट्र मंत्रालयाच्या सहसचिव अपूर्वा श्रीवास्तव, मुख्य राजशिष्टाचार अधिकारी तथा सचिव डॉ. राजेश गवांदे, मुंबई शहरच्या जिल्हाधिकारी आंचल गोयल, बेल्जियमचे राजदूत, बेल्जियमचे महावाणिज्यदूत आणि बेल्जियमचे प्रतिनिधी उपस्थित होते.

महाईन्यूज-X वर फॉलो करा : महाईन्यूजला instagram वर फॉलो करा

Job AlertJob Alert Job Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Join WhatsApp Group