Breaking-newsताज्या घडामोडी
#RainAlert: नाशिक मध्ये आज सलग दुसर्या दिवशी अवकाळी पावसाची हजेरी

नाशिक: नाशिक मध्ये आज सलग दुसर्या दिवशी अवकाळी पावसाची हजेरी लागली आहे. यामुळे द्राक्षं, कांद्याच्या नुकसानीची भीती आहे.