Breaking-newsताज्या घडामोडीमहाराष्ट्रमुंबई
अर्णब गोस्वामी अटकेप्रकरणी भाजपा आमदार राम कदम राज्यपालांच्या भेटीला; पोलिसांविरूद्ध कारवाईची मागणी

मुंबई: अर्णब गोस्वामी अटक प्रकरणी भाजपा आमदार राम कदम राज्यपाल भगत सिंग कोश्यारी यांच्या भेटीला पोहचलेले आहेत. त्यांनी पोलिसांविरूद्ध कारवाईची मागणी करणारे निवेदन दिलेले आहे.





