Breaking-newsताज्या घडामोडीराष्ट्रिय

निवडणूक अर्ज दाखल करताना आदर्श अचारसंहितेचा भंग केल्याप्रकरणी काँग्रेस उमेदवारावर गुन्हा दाखल

Share On

कर्नाटक: कर्नाटक राज्यातील राजेश्वरी नगर मतदारसंघात निवडणूक अर्ज दाखल करताना आदर्श अचारसंहितेचा भंग केल्याप्रकरणी काँग्रेस उमेदवारावर गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. काँग्रेस नेते डी के शिवकुमार यांनी या घटनेचा निशेध करत ही केवळ राजकीय हेतूने प्रेरीत कारवाई असल्याचे म्हटलेले आहे.

Job AlertJob Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button