Breaking-newsTOP News । महत्त्वाची बातमीताज्या घडामोडीमुंबई
राज्याचे उच्चशिक्षण मंत्री उदय सामंत यांनाही कोरोनाची बाधा

मुंबई । प्रतिनिधी
राज्यात कोरोना विषाणुचा प्रादुर्भाव वाढत असतानाच लोकप्रतिनिधी, मंत्रीही बाधित होवू लागले आहेत. राज्याचे उच्चशिक्षण मंत्री उदय सामंत यांना कोरोनाची लागण झाली आहे. त्यांनी स्वत: दहा दिवस विलगीकरणात आहेत, अशी माहिती ट्टवीटर पोस्टद्वारे दिली आहे.





