Breaking-newsआंतरराष्ट्रीयताज्या घडामोडी
पाकिस्तानकडून पुन्हा एकदा शस्त्रसंधीचे उल्लंघन; भारताचे जोरदार प्रत्युत्तर

जम्मू-कश्मीर: जम्मू-कश्मीर सिमेवरील कुपवाडा भागात पाकिस्ताननने पुन्हा एकदा शस्त्रसंधीचे उल्लंघन केलेले आहे. पाकिस्तानी सैन्याने आज सकाळी कुपवाडाच्या मच्छल सेक्टरमध्ये नियंत्रण रेषेच्या विरोधात मोर्टार आणि इतर शस्त्रे गोळीबार केलेला आहे. भारातने त्यास चोख प्रत्युतर दिले आहे. यात एक जवान जखमी झाला, अशी माहिती लष्कराने दिलेली आहे.





