Breaking-newsताज्या घडामोडीराष्ट्रिय
लोकशाही ही सहकार्याने वाढवली पाहिजे; विरोधक आणि सत्ताधारी यांनी एकत्र येत सभागृह चालवणं गरजेचं- माजी पंतप्रधान एच डी देवेगौडा

नवी दिल्ली: भारताचे माजी पंतप्रधान एच डी देवेगौडा यांनी आज राज्यसभेत दिलेल्या माहितीनुसार सभागृहाचे काम नीट चालवायचे असेल तर विरोधक आणि सत्ताधारी यांच्यामध्ये समन्वर आणि एकोपा असणं आवश्यक आहे.




