Breaking-newsताज्या घडामोडीमुंबईराष्ट्रिय

ड्रग्ज रॅकेट थांबविण्याची जबाबदारी सरकारची आणि लोकांची आहे- खासदार संजय राऊत

Share On

मुंबई: काही लोक फिल्म इंडस्ट्रीची प्रतिमा मलीन करण्याचा प्रयत्न करतात. यामुळे न केवळ त्या इंडस्ट्रीची बदनामी होते तर संस्कृती-परंपरेचीही होते. त्यामुळे ड्रग्ज रॅकेट थांबविण्याची जबाबदारी सरकार आणि लोकांची आहे असे शिवसेना खासदार संजय राऊत यांनी ANI या वृत्तवाहिनीशी बोलताना सांगितलेले आहे.

Job AlertJob Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button