कर्नाटकमध्ये पोलिसांनी छापा टाकून सुमारे 223 किलो, तब्बल 10.5 लाख रुपयांचा गांजा केला जप्त

कर्नाटकमध्ये पोलिसांनी छापा टाकून सुमारे 223 किलो, तब्बल 10.5 लाख रुपयांचा गांजा केला जप्त

कर्नाटक: कलाबुरागी पोलिसांनी छापा टाकून सुमारे 223 किलो, जवळजवळ 10.5 लाख रुपयांचा गांजा जप्त केलेला आहे. या प्रकरणी कलाबुरागी जिल्ह्यातील धारिठंडामध्ये आज एकाला अटक केलेली आहे. याबाबत गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे.

https://twitter.com/ANI/status/1305202573503234051?ref_src=twsrc%5Etfw%7Ctwcamp%5Etweetembed%7Ctwterm%5E1305202573503234051%7Ctwgr%5Eshare_3&ref_url=https%3A%2F%2Fmarathi.latestly.com%2Findia%2Fnews%2F13-september-2020-live-breaking-news-headlines-updates-in-marathi-173446.html

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *