Breaking-newsताज्या घडामोडीराष्ट्रिय
योग आणि प्राणायाम केल्यामुळे तान-तणाव दूर होईल – पंतप्रधान नरेंद्र मोदी

नवी दिल्ली: योग आणि प्राणायाम तणावाखाली काम करणाऱ्यांसाठी चांगले आहे. आपण मनापासून कोणतेही काम केल्यास आपल्याला नेहमीच फायदा होईल. कितीही काम असले तरी आपणास कधीही तणाव वाटणार नाही, असं पंतप्रधान मोदी यांनी सरदार वल्लभभाई पटेल राष्ट्रीय पोलिस अकादमी, हैदराबादच्या तरुण आयपीएस अधिकाऱ्यांना मार्गदर्शन करताना सांगितलेलं आहे.





