Breaking-newsताज्या घडामोडीराष्ट्रिय

सात दिवसांचा दुखवटा : राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांची माजी राष्ट्रपती स्व. प्रणब मुखर्जी यांना सुमनांजली!

नवी दिल्ली । प्रतिनिधी

भारताचे राष्ट्रपती कोविंद यांनी माजी राष्ट्रपती स्वर्गीय प्रणब मुखर्जी यांच्या निवासस्थानी भेट दिली. स्वर्गीय मुखर्जी यांना पुष्पांजली अर्पण केली. देशाचे ज्येष्ठ नेते, अर्थतज्ञ, माजी राष्ट्रपती तसेच भारतरत्न प्रणब मुखर्जी यांचे काल (सोमवारी) निधन झाले. केंद्र सरकारने देशभरात सात दिवसांचा दुखवटा जाहीर केला आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Join WhatsApp Group