Breaking-newsताज्या घडामोडीमुंबई

शिवसेनेची तिथीनुसार शिवजयंती, मुख्यमंत्र्यांच्या हस्ते छत्रपती शिवरायांना पुष्पहार अर्पण

मुंबई |महाईन्यूज|

शिवसेनेने आज तिथीनुसार छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती साजरी केली. शिवजयंतीनिमित्त आंतरराष्ट्रीय विमानतळ येथील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पुष्पहार अर्पण केला. यावेळी आमदार अनिल परब, पर्यावरणमंत्री अदित्य ठाकरे उपस्थित होते.

Job AlertJob Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button