Breaking-newsताज्या घडामोडीमहाराष्ट्र

मगरीने ओढलेल्या मुलाचा अर्धा मृतदेह सापडला

सांगली :  कृष्णा नदीच्या पात्रात मगरीने ओढलेल्या मुलाचा (सागर डंक) मृतदेह तब्बल 40 तासांनी शोधण्यात यश आले आहे. वन विभाग आणि बोट क्लबच्या वतीने मुलाचा शोध सुरु होता. अखेर तुंग पात्रात सागरचा मृतदेह सापडला.

 पलूस तालुक्याच्या ब्रह्मनाळ गावातील कृष्णा नदीच्या पात्रात शुक्रवारी (20 एप्रिल) संध्याकाळी सहाच्या सुमारास काही मुलं पोहत असताना, अचानक एका मगरीने सागर डंकवर हल्ला करत त्याला पाण्यात ओढून नेले होते.
Job AlertJob Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button