breaking-newsTOP Newsताज्या घडामोडीमहाराष्ट्र

Maharashtra SSC Result 2023 : दहावीच्या निकालाची तयारी पूर्ण, उद्या लागणार निकाल

Maharashtra SSC Result 2023 : गेल्या आठवड्यात इयत्ता बारावी बोर्डाचा निकाल लागला. आता दहावीच्या परीक्षाचा निकाल कधी जाहीर केला जाणार याकडे विद्यार्थ्यांचे लक्ष लागले आहे.

महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने दिलेल्या माहितीनुसार २ जून म्हणजेच उद्या दहावी बोर्डाचा निकाल लागणार आहे. उद्या दुपारी १ वाजता हा निकाल विद्यार्थ्यांना पाहायला मिळणार आहे.

हेही वाचा – Viral Video : पाप-पुण्याचं मोजमाप आलं अंगलट, खांबांमध्ये अडकले भाजप आमदार

इयत्ता १० वीचा निकाल पाहण्यासाठी अधिकृत वेबसईट

http://www.mahresult.nic.in

http://sscresult.mkcl.org

https://ssc.mahresults.org.in

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button