breaking-newsताज्या घडामोडी
हॉट स्पॉट ते कोरोनामुक्त असा जामखेडचा प्रवास..आता पुढे काय? : आमदार रोहित पवार यांचे विचारमंथन !
जामखेड | महाईन्यूज | प्रतिनिधी
हॉट स्पॉट ते कोरोनामुक्त असा जामखेडचा प्रवास नुकताच पूर्ण झाला.पण पुढे काय,याबाबत प्रशासन,पोलीस,व्यापारी व व्यावसायिक यांची जामखेडमध्ये बैठक घेऊन आमदार रोहित पवार यांनी चर्चा केली.
कोरोनाला कायम दूर ठेवण्याबाबत काय काळजी घ्यावी,कोणती दुकाने उघडावीत,कोणते नियम पाळावेत यासंदर्भात संवाद साधून निर्णय घेतला, अशी माहिती आमदार रोहित पवार यांनी दिली.