breaking-newsआंतरराष्टीय

हे भीषण चक्रीवादळ 6 तासांत धडकणार, NDRF अलर्टवर

क्यार आणि महा या चक्रिवादळानंतर आता ‘बुलबुल’ हे दुसरं वादळ धडकण्याची शक्यता आहे. हवामान विभागाने त्याचा अलर्ट दिला असून NDRF ला अलर्टवर ठेवण्यात आलंय. पश्चिम बंगाल आणि ओडिशाच्या किनाऱ्याला या वादळाचा मोठा फटका बसण्याची शक्यता आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही या अलर्टची दखल घेतली असून पंतप्रधानांचे मुख्य सचिव पीके मिश्रा यांनी संबंधित राज्यांच्या मुख्य सचिवांशी तयारीबाबत चर्चा केलीय.

यामुळे काही राज्यात जोरदार वारा आणि मुसळधार पावसाची शक्यता व्यक्त करण्यात आलीय.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button