breaking-newsताज्या घडामोडीमनोरंजनराजकारणराष्ट्रिय

हिमाचल प्रदेशचे मुख्यमंत्री जयराम ठाकूर यांच्याकडून बीएमसी कडून करण्यात आलेल्या कंगना रनौतच्या संपत्तीवरील कारवाईचा निषेध

हिमाचल: हिमाचल प्रदेशचे मुख्यमंत्री जयराम ठाकूर यांनी आज मुंबईत बीएमसी कडून करण्यात आलेल्या कंगनाच्या संपत्तीवरील कारवाईचा निषेध केलेला आहे. त्यांच्यामते तिला काम करण्यासाठी योग्य वातावरण मिळणं देखील आवश्यक आहे. असं त्यांनी म्हणलेलं आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button