breaking-newsताज्या घडामोडीराजकारणराष्ट्रिय
हाथरस मधील सामूहिक बलात्कार प्रकरणातील पीडितेच्या परिवाराला 25 लाख रुपये आणि घरातील एका सदस्याला शासकीय नोकरी दिली जाणार- राज्य सरकार
उत्तर प्रदेश: उत्तर प्रदेशतील हाथरस मधील सामूहिक बलात्कार प्रकरणातील पीडितेच्या परिवाराला 25 लाख रुपये रक्कम आणि घरातील एका सदस्याला शासकीय नोकरी दिली जाणार असल्याचा निर्णय राज्य सरकारने घेतलेला आहे.