breaking-newsमहाराष्ट्र

हातकणंगलेत शिवसेनेचे धैर्यशील माने यांचा विजय; राजू शेट्टींचा पराभव

पुणे – लोकसभा निवडणुकांचे निकाल आता जवळपास स्पष्ट होताना दिसत आहेत. पुन्हा भाजप सत्ता स्थापनेसाठी तयार असून भाजपने ३०० पेक्षा जास्त ऐतिहासिक लीड घेतली आहे.

दरम्यान, महाराष्ट्रात हातकणंगले मतदार संघातून शिवसेनेचे धैर्यशील माने विजयी झाले असून स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी पराभूत झाले आहेत. धैर्यशील माने यांना ५,४३,३६६ मते पडली आहेत. तर राजू शेट्टी यांना ४,४४,३४७ मते पडली. राजू शेट्टींचा अवघ्या ९९,०१९ मतांनी पराभव झाला आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button