breaking-newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवडपुणे

सोशल मिडीयावरील मित्राने नकार दिल्याने तरुणीची आत्महत्या

पुणे – सोशल मिडीयावर ओळख झालेल्या तरुणाने प्रेमास नकार दिला. त्यामुळे नैराश्य आलेल्या एका तरुणीने गळफास घेउन आत्महत्या केली. ही घटना 17 डिसेंबरला हनुमाननगर परीसरात घडली.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button