breaking-newsआंतरराष्टीय

सेंट ल्युइस ट्रायलविषयीच्या निकालाबाबत शक्य तिथे अपील करणार – जॉन्सन अँड जॉन्सन

सेंट ल्युइस :- फिर्यादीला २२ महिलांच्या गटाला सादर करून देणाऱ्या अशा मुळातच अन्याय्य प्रक्रियेचे फलित असलेला निकाल जॉन्सन अँड जॉन्सन साठी अतिशय निराशाजनक आहे. ओव्हरिअन कॅन्सर झाल्याचा दावा करणाऱ्या एकमेव केसशी, मिसुरीशी या महिलांपैकी बहुतेकशा महिलांचा काहीही संबंध नाही. वैयक्तिक वास्तव काहीही असले व लागू असणाऱ्या कायद्यांमध्ये तफावत असली तरी सर्व फिर्यादींना बरोबर एकसमान रक्कम देऊ करणाऱ्या निकालातून असे दिसून येते की, या केसेसमधील पुराव्यांवर अशा प्रकारच्या कारवाईबाबतच्या पूर्वग्रहाचा प्रभाव होता.

आपल्या उत्पादनांमध्ये अस्बेस्टॉस नाही आणि ती ओव्हरिअन कॅन्सर होण्यास कारणीभूत ठरत नाहीत, असा विश्वास जॉन्सन अँड जॉन्सनला आहे आणि शक्य तिथे अपील करायचे कंपनीने ठरवले आहे. या न्यायालयामध्ये जॉन्सन अँड जॉन्सनच्या विरोधात देण्यात आलेला प्रत्येक निकाल अपिलाच्या प्रक्रियेत एकदम विरुद्ध देण्यात आला आहे आणि ज्या-ज्या ट्रायलमध्ये अपिलात अगोदरच्या निकालाच्या विरुद्ध निकाल मिळाला आहे त्यातील अनेक चुकांपेक्षा या ट्रायलमधील चुका गहन आहेत.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button