breaking-newsताज्या घडामोडीपश्चिम महाराष्ट्र

सांगली : चिखलीतील देशभक्त आनंदराव बळवंतराव नाईक महाविद्यालयाचे पारितोषिक वितरण उत्साहात

सांगली । महाईन्यूज । प्रतिनिधी

चिखली येथील  देशभक्त आनंदराव बळवंतराव नाईक महाविद्यालयाच्या वार्षिक पारितोषिक वितरण समारंभ उत्साहात पार पडला.

यावेळी शिराळा विधानसभा मतदार संघाचे आमदार मानसिंगराव नाईक. व्यासपीठावर विश्वास शिक्षण संस्थेचे अध्यक्ष अमरसिंग नाईक, सचिव बाबासाहेब पवार, प्रमुख पाहुणे कवि केशव खटिंग, संस्था संचालक शिवाजी पाटील, युवा नेते भूषण नाईक, प्राचार्य डॉ. एस. आर. पाटील, स्नेहसंमेलन प्रमुख डॉ. ए. बी. पाटील, जिमखाना प्रमुख प्रा. एस. आर. माने, सांस्कृतिक विभाग प्रमुख प्रा. एम. एम.सूर्यवंशी, बक्षीस विजेते, पारितोषिक प्राप्त सर्व विद्यार्थी, विद्यार्थिनी, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button