breaking-newsताज्या घडामोडीपश्चिम महाराष्ट्र

सांगली,मिरज व कुपवाड शहर महापालिकेच्या स्थायीसमिती सभापतीपदी भाजपाचे पांडुरंग कोरे विजयी

सांगली: सांगली,मिरज आणि कुपवाड शहर महापालिकेच्या स्थायी समिती सभापतीपदी भाजपचे पांडुरंग कोरे विजयी झालेले आहेत. भाजपा उमेदवार पांडुरंग कोरे यांना 9 तर काँग्रेसचे मंगेश चव्हाण यांना 7 मते मिळालेली आहेत.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button