breaking-newsराष्ट्रिय

सहा लाख दिव्यांनी अयोध्या लखलखली, गिनिज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नोंद

अयोध्या – उत्तरप्रदेशातील अयोध्येमध्ये दिवाळीच्या पूर्वसंध्येला शनिवारी सहा लाख दिवे प्रज्वलित करण्यात आले. यातील फक्त चार लाख दिवे हे अयोध्येच्या घाटावर लावण्यात आले. या दिव्यांमुळे संपूर्ण अयोध्या दिव्यांच्या प्रकाशाने लखलखून निघाली. गिनिज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डनेही या उपक्रमाची दखल घेतली आहे.

ANI UP✔@ANINewsUP

‘Deepotsav’ celebrations in Ayodhya has made it to the Guinness World records for ‘the largest display of oil lamps’. It has been achieved by Department of Tourism, Government of Uttar Pradesh and Dr. Ram Manohar Lohiya Awadh University. #Diwali

View image on Twitter
View image on Twitter
View image on Twitter
View image on Twitter

दरम्यान, उत्तरप्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदीत्यनाथ यांनी अयोध्येतील दिवाळी अधिक स्पेशल करण्यासाठी या खास कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या उपक्रमामध्ये अयोध्येतील 6 हजार विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता. त्यांच्यासोबतच शिक्षकांचाही सहभाग होता. या संपूर्ण उपक्रमासाठी तब्बल 12 तासांचा कालावधी लागला. दिव्यांच्या रोषणाईसोबतच जवळपास 226 कोटींचा निधी असलेल्या योजनांचेही लोकार्पण या वेळी करण्यात आले.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button