breaking-newsताज्या घडामोडीराजकारणराष्ट्रिय
सर्व स्टेज कॅरिज, मिनी आणि स्कूल बससाठी 31 डिसेंबरपर्यंत मोटार वाहन कर माफ; पंजाबचे मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदर सिंग यांचे प्रशासनाला आदेश
पंजाब: पंजाबचे मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदर सिंग यांनी सर्व स्टेज कॅरिज, मिनी आणि स्कूल बससाठी 31 डिसेंबरपर्यंत मोटार वाहन कर माफ करण्याचे आदेश दिलेले आहेत.