breaking-newsताज्या घडामोडीमुंबईराजकारण

सर्वसामान्यांसाठी मुंबई लोकल ट्रेन सुरु करण्यात बाबत महाराष्ट्र सरकारचा रेल्वेकडे प्रस्ताव

मुंबई: सर्वसामान्यांसाठी मुंबई लोकल सुरु करण्यात बाबत महाराष्ट्र सरकारचा रेल्वेकडे प्रस्ताव सादर करण्यात आलेला आहे. यात अत्यावश्यक सेवेत नसलेल्या नागरिकांना non-peak hours मध्ये लोकल प्रवासाची मुभा देण्यात यावी, अशी मागणी करण्यात आलेली आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button