breaking-newsTOP Newsताज्या घडामोडीराजकारणराष्ट्रिय

‘समता’ करणार CPI(M) चा प्रचार; वाचा काय आहे वैशिष्ट्य

लोकसभा निवडणूक रणसंग्राम: AI अँकरचा उपयोग निवडणूक प्रचारासाठीही करणार!

नवी दिल्ली: पश्चिम बंगालमधील भारतीय कम्युनिस्ट पार्टी (मार्क्सवादी) (सीपीआयएम) ने सोमवारी आगामी लोकसभा निवडणुकीपूर्वी आर्टिफिशिअल इंटेलिजेन्स (AI) अँकरचे अनावरण केले. या महिला AI अँकरचे नाव ‘समता’ असं आहे. X या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरील व्हिडीओद्वारे, सीपीआय(एम) च्या बंगाल युनिटने AI अँकरची ओळख करून दिली.

बंगाली भाषेत बोलताना ‘समता’ यांनी बंगालच्या जनतेला होळीच्या शुभेच्छा दिल्या. इंडिया टुडेनं यासंदर्भातील वृत्त जारी केलं आहे. पक्षाच्या सूत्रांनी माहिती दिली की AI अँकरचा उपयोग निवडणूक प्रचारासाठीही केला जाईल.

जाधवपूरचे डावे उमेदवार सृजन भट्टाचार्य म्हणाले, ‘आम्ही या AI अँकरचा वापर निवडणूक प्रचारासाठी करणार आहोत. कारण जे हानिकारक नाही असं आम्ही नेहमीच काहीतरी नवीन शोधत असतो’. दरम्यान, भाजपचे तथागत रॉय यांनी या निर्णयावर टीका केली, ज्यांनी 1980 च्या दशकात संगणक शिक्षणाला सुरुवातीला विरोध केला होता, त्या तंत्रज्ञानाचा स्वीकार करणाऱ्या सीपीआय(एम) पक्षाला टोला लगावला.

​पश्चिम बंगालमधील भारतीय कम्युनिस्ट पार्टी (मार्क्सवादी) (सीपीआयएम) ने सोमवारी आगामी लोकसभा निवडणुकीपूर्वी आर्टिफिशिअल इंटेलिजेन्स (AI) अँकरचे अनावरण केले. या महिला AI अँकरचे नाव ‘समता’ असं आहे. X या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरील व्हिडीओद्वारे, सीपीआय(एम) च्या बंगाल युनिटने AI अँकरची ओळख करून दिली. बंगाली भाषेत बोलताना ‘समता’ यांनी बंगालच्या जनतेला होळीच्या शुभेच्छा दिल्या. इंडिया टुडेनं यासंदर्भातील वृत्त

पश्चिम बंगालमधील भारतीय कम्युनिस्ट पार्टी (मार्क्सवादी) (सीपीआयएम) ने सोमवारी आगामी लोकसभा निवडणुकीपूर्वी आर्टिफिशिअल इंटेलिजेन्स (AI) अँकरचे अनावरण केले. या महिला AI अँकरचे नाव ‘समता’ असं आहे. X या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरील व्हिडीओद्वारे, सीपीआय(एम) च्या बंगाल युनिटने AI अँकरची ओळख करून दिली.

बंगाली भाषेत बोलताना ‘समता’ यांनी बंगालच्या जनतेला होळीच्या शुभेच्छा दिल्या. इंडिया टुडेनं यासंदर्भातील वृत्त जारी केलं आहे. पक्षाच्या सूत्रांनी माहिती दिली की AI अँकरचा उपयोग निवडणूक प्रचारासाठीही केला जाईल. जाधवपूरचे डावे उमेदवार सृजन भट्टाचार्य म्हणाले, ‘आम्ही या AI अँकरचा वापर निवडणूक प्रचारासाठी करणार आहोत. कारण जे हानिकारक नाही असं आम्ही नेहमीच काहीतरी नवीन शोधत असतो’. दरम्यान, भाजपचे तथागत रॉय यांनी या निर्णयावर टीका केली, ज्यांनी 1980 च्या दशकात संगणक शिक्षणाला सुरुवातीला विरोध केला होता, त्या तंत्रज्ञानाचा स्वीकार करणाऱ्या सीपीआय(एम) पक्षाला टोला लगावला.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button