breaking-newsताज्या घडामोडीराजकारणराष्ट्रिय

सचिन पायलट यांची राजस्थानच्या उपमुख्यमंत्रिपदावरून हकालपट्टी !

दिल्ली | राजस्थानमध्ये सुरू असलेल्या सत्तासंघर्षामध्ये काॅंग्रेसने आज दिल्ली मध्ये मोठा निर्णय घोषित केला आहे.पक्षाशी अंतर राखून वेगळा विचार करण्याच्या तयारीत असलेल्या राजस्थानच्या उपमुख्यमंत्रीपदवरून सचिन पायलट यांची पक्षाने हकालपट्टी केली आहे.

काॅंग्रेसचे नेते रणदिप सिंग सुरजेवाला यांनी आज दिल्लीमध्ये पार पडलेल्या बैठकीत सचिन पायलट यांना उपमुख्यमंत्रीपदावरून हटवल्याची घोषणा केली. तसेच त्यांना पाठिंबा देणाऱ्या इतर मंत्र्यांचीही हकालपट्टी करण्यात आली आहे. तसेच त्यांच्याकडून प्रदेशाध्यक्ष पद देखील काढून घेण्यात आले आहे. दरम्यान, काँग्रेसचे नवे अध्यक्ष गोविंद सिंह हे असणार आहेत.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button