breaking-newsताज्या घडामोडीराजकारणराष्ट्रिय
संसदेच्या हिवाळी अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी 359 खासदारांची उपस्थिती
नवी दिल्ली: संसदेच्या हिवाळी अधिवेशनाला आजपासून सुरुवात झालेली आहे. कोरोना व्हायरस संकटाच्या सावटाखाली सुरु असलेल्या या अधिवेशनास पहिल्याच दिवशी 359 खासदारांनी उपस्थितीती लावलेली आहे.