breaking-newsआंतरराष्टीयराष्ट्रिय

श्रीनगरमध्ये मोबाइल इंटरनेट सेवा बंद

जम्मू-काश्मीरची राजधानी श्रीनगरच्या मुजगुंड परिसरात दहशतवादी आणि लष्कराच्या जवानांमध्ये चकमक सुरू आहे. शनिवारी संध्याकाळपासून येथे दहशतवाद्यांसोबत चकमक सुरू आहे. या चकमकीत लष्कराचे पाच जवान जखमी झाले आहे. तसंच, एक किंवा दोन दहशतवाद्यांचाही खात्मा करण्यात आल्याचं प्राथमिक वृत्त आहे. मात्र, याला अद्याप अधिकृत दुजोरा मिळालेला नाही. दरम्यान, खबरदारीचा उपाय म्हणून संपूर्ण श्रीनगरमधील मोबाइल इंटरनेट सेवा बंद करण्यात आली आहे.

View image on TwitterView image on TwitterView image on Twitter

ANI

@ANI

Encounter between terrorists & security forces underway in Mujgund, 5 security personnel have been injured. Mobile internet services have been suspended in Srinagar following the encounter which is underway there since y’day (visuals deferred by unspecified time)

40 people are talking about this

ANI

@ANI

: Mobile internet services have been suspended in Srinagar following the Mujgund encounter which is underway there since yesterday.

18 people are talking about this

ANI

@ANI

Mujgund encounter: 5 security personnel have been injured in the encounter which is underway since yesterday. No bodies of terrorists have been found yet. The operation is underway.

See ANI’s other Tweets

शनिवारी संध्याकाळी सुरक्षारक्षकांनी श्रीनगर-बांदीपुरा मार्गावर नाकाबंदी करुन शोधमोहिम हाती घेतली होती. त्याचवेळी दहशतवाद्यांनी गोळीबार केला, प्रत्युत्तरात सुरक्षारक्षकांकडूनही जोरदार गोळीबाराला सुरूवात झाली. अजूनही परिसरात गोळीबर सुरू असल्याची माहिती आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button