breaking-newsताज्या घडामोडीराष्ट्रिय

श्रीनगरमध्ये आज मोठ्या प्रमाणावर हिमवृष्टी झाली

जम्मू-काश्मीर |

श्रीनगरमध्ये आज हिमवृष्टी झालेली आहे. स्थानिक नागरिक एजाज हुसेन वणी म्हणाले, “हिमवृष्टीमुळे लोकांचे सामान्य जीवन विस्कळीत झालेले आहे. रस्त्यावर वाहने घसरल्याने ये-जा करणे फार कठीण झालेले आहे.”

वाचा- अवैध बांधकाम शास्तीचे ‘मिळकतकरा’मध्ये समायोजित होणार

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button