breaking-newsताज्या घडामोडीपुणे

शिवसेनेला ‘या’ १24 जागा मिळाल्या, उमेदवारांच्या नावाबाबत सस्पेंस कायम

शिवसेनेकडून 124 जागांची यादी जाहीर, कोणते मतदार संघ याची यादी व्हायरल होत आहे.

मुंबई |महाईन्यूज|

शिवसेना आणि भाजपच्या युतीची घोषणा सोमवारी करण्यात आली. यावेळी एक संयुक्त पत्रक काढून युतीची घोषणा करण्यात आली. पण या पत्रकात युतीच्या कोणत्याही फॉर्म्युल्याची माहिती देण्यात आलेली नाही. त्यामुळे युती जरी जाहीर केलेली असली तरी फॉर्म्युल्यासह उमेदवारांची यादीबाबत सस्पेंस कायम आहे. त्यामुळे विद्यमान आमदार सोडून अन्य कुणाला उमेदवारी देण्यात आली. याविषयी अद्यापही तर्क-वितर्कच लढवण्यात येत आहे.

शिवसेनेकडून पहिली 124 जागाची यादी जाहीर झाली आहे. त्यात कोणते मतदार संघ याची एक यादी आहे. मात्र, उमेदवारांची नावे त्यावर देण्यात आलेली नाहीत. याविषयी यादी सोशल मीडियावर व्हायरल होते आहे. 

शिवसेनेला मिळाल्या या जागा – अक्कलकुवा (1), धुळे शहर (7), चाेपडा (10), जळगांव ग्रामीण (14), एरंडोल (16), पाचोरा (18), बुलढाणा (22), सिंदखेडाराजा (24), महेकर (25), बाळापूर (29), रिसोड (33), बडनेरा (37), तिवसा (39), अचलपूर (42), देवळी (45), ब्रम्हपूरी (73), वरोरा (75), दिग्रस (79), हदगांव (84), नांदेड उत्तर (86), नांदेड दक्षिण (87), लोहा (88), देगलूर (90), वसमत (92), कळमनुरी (93),परभणी (96), गंगाखेड (97), घनसावंगी (100), जालना (101), सिल्लोड (104), कन्नड (105), संभाजीनगर मध्य (107), संभाजीनगर पश्चिम (108), पैठण (110), वैजापूर (112), नांदगांव (113), मालेगाव (115), कळवण (117), येवला (119), सिन्नर (120), निफाड (121), दिंडोरी (122), देवळाली (126), इगतपूरी (127), पालघर (130), बोईसर (131), नालासोपारा (132), वसई (133), भिंवडी ग्रामीण (134), शहापूर (135), भिंवडी पुर्व (137), कल्याण पश्चिम (138), अंबरनाथ (140), कल्याण ग्रामीण (144), ओवळा (146), कोपरी (147), मुंब्रा (149), मागाठाणे (154), विक्रोळी (156), भांडुप पश्चिम (157), जोगेश्वरी पुर्व (158), दिंडोशी (159), अंधेरी पुर्व (166), चांदिवली (168), मानखुर्द-शिवाजीनगर (171), अणूशक्ती नगर (172), चेंबूर (173), कुर्ला (174), कलीना (175), वांद्रे पुर्व (176), धारावी (178), माहिम (181), वरळी (182), शिवडी (183), भायखळा (184), मुंबादेवी ( 186), कर्जत (189), उरण (190), अलिबाग (192),श्रीवर्धन (193), महाड (194), जून्नर (195), आंबेगांव (196), खेड आळंदी (197), पुरंदर (202), भोर (203), पिंपरी (206), संगमनेर (217), श्रीरामपूर (220), पारनेर (224), नगर शहर (225), बीड (230), लातूर ग्रामीण (234), उमरगा (40), धाराशीव (242), परांडा (243), करमाळा (244), माढा (245), बार्शी (246), मोहोळ (247), सोलापूर शहर मध्य (249), सांगोले (253), कोरेगाव (257), कराड उत्तर (259), पाटण (261), दापोली (263), गुहागर (264), चिपळूण (265), रत्नागिरी (266), राजापूर (267), कुडाळ (269), सांवतवाडी (270), चंदगड (271), राधानगरी (272), कागल (273), करवीर (275), कोल्हापूर उत्तर (276), शाहूवाडी (277), हातकणंगले (278), शिरोळ (280), इस्लापूर (283), पलूस-कडेगाव (285), खानापूर (286), तासगांव-कवठेमहाकांळ (287)

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button