breaking-newsपिंपरी / चिंचवड

शिवसेनेकडून पिंपरी महापालिकेला
सोडियम हायपोक्लोराईड, सॅनिटायझर भेट

पिंपरी | महाईन्यूज |प्रतिनिधी

पिंपरी – चिंचवड महापालिकेला शिवसेना नेते, राज्याचे नगर विकासमंत्री एकनाथ शिंदे यांनी ४०० लिटर सोडियम हायपोक्लोराईड आणि २०० लिटर सॅनिटायझर भेट दिले.
राज्यातील महाविकास आघाडी सरकारने कोरोना महामारीपासून बचावासाठी प्रभावी कामगिरी केली आहे.

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या आरोग्य – वैद्यकीय कामकाजावर देखरेख सुरु आहे, आढावा घेतला जात आहे. त्याचाच एक भाग म्हणून राज्याचे नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी राज्यातील २७ महापालिकांना वैद्यकीय मदत म्हणून शिवसेनेच्यावतीने सोडियम हायपोक्लोराईड, सॅनिटायझर देण्याचे नियोजन केले आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button