breaking-newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

शिवसेना जिल्हासंघटिका सौ.सुलभाताई उबाळे यांच्या रणरागिणींनी महायुतीच्या विजयासाठी कसली कंबर……

पिंपरी | महाईन्यूज | प्रतीनिधी

महायुती चे उमेदवार आमदार  महेश लांडगे ह्यांच्या प्रचारनिमित्त शिवसेना जिल्हासंघटिका सुलभाताई उबाळे ह्यांच्या नेतृत्वखाली  महिला आघाडीचा स्नेह मेळावा आज यमुनानगर येथे पार पडला. महायुतीचे उमदेवार आमदार महेश लांडगे हयांना मोठया मताधिक्याने विजयी करण्याचा निर्धार केला. ह्यावेळेस पूजा लांडगे, वेदश्री काळे, शशीकला उभे, जनाबाई गोरे, गौरी घंटे, रुपाली आल्हाट, नंदा दातकर, राजश्री पाटील, निर्मला पाटील, पुष्पा मुतंडीकर,मनीषा परांडे,भारती चकवे, कोमल साळुंखे,विजया जाधव,दीपा गुरव, प्रतीक्षा लोयरे,  श्रीदेवी लामझने,उपस्थित होते. युवतीअधिकारी प्रतीक्षा घुले ह्यांनी सर्वांचे आभार मानले. कार्यक्रमचे नियोजन जिल्हासंघटिका सुलभाताई उबाळे ह्यांनी केले होते.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button