breaking-newsताज्या घडामोडीमराठवाडा

वीज दरवाढीच्या विरोधात मनसेच्या वतीने मोर्चाचे आयोजन

परभणी – महाराष्ट्र नवनिर्माण सेना परभणी जिल्ह्याच्या वतीने विजबिल दरवाढीबद्दल राज्य सरकारला जाब विचारण्यासाठी 26 नोव्हेंबर रोजी सकाळी 11 वाजता परभणी जिल्हाधिकारी कार्यालय याठिकाणी मोर्चाचे आयोजन करण्यात आले आहे. विज ग्राहकांनी या मोर्चात सहभागी होण्याचे आवाहन महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वरिष्ठ पदाधिकाऱ्यांनी केले आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button