breaking-newsताज्या घडामोडीराजकारणराष्ट्रिय
विशेष कोर्टाचा निकाल सुप्रीम कोर्टाच्या निकालाच्या अगदी प्रतिकूल- कॉंग्रेस
नवी दिल्ली: 2019 साली सुप्रीम कोर्टाने बाबरी मस्जिद पाडणं हा गैरकानुनी अपराध असल्याचं म्हटलेलं होतं. त्यानंतर आज सार्या आरोपींना निर्दोष सोडलं जातं हा निकाल सुप्रीम कोर्टाच्या निकालाच्या अगदी प्रतिकूल असल्याची प्रतिक्रिया कॉंग्रेसने दिलेली आहे.