breaking-newsताज्या घडामोडीमुंबई

विमानात तांत्रिक बिघाडामुळे तातडीने लँडिगसाठी विमानतळावरुन विनंती केल्याने 3 अग्निशमन दलाच्या गाड्या, रेक्यू वॅन तैनात

मुंबई: तांत्रिक बिघाड असलेल्या विमानाला तातडीने लँडिंगसाठी मुंबई विमानतळावरून विनंती केल्यानंतर तीन फायर इंजिन, एक बचाव व्हॅन आणि इतर आवश्यक वाहने तैनात केलेली आहेत . अधिक माहितीची प्रतीक्षा: मुंबई अग्निशमन विभाग

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button