breaking-newsपिंपरी / चिंचवड

‘वायसीएम’ रुग्णालय आणि वल्लभनगर आगारामध्ये घ्या शिवभोजनाचा आस्वाद

पिंपरी | महाईन्यूज | प्रतिनिधी

गरीब आणि गरजू नागरिकांना 10 रुपयात भोजन देण्यासाठी “शिवभोजन “योजनेचे उदघाटन पिंपरीतील यशवंतराव चव्हाण रुग्णालयाच्या उपहारगृहात आणि वल्लभनगर एसटी आगारात करण्यात आले.

यावेळी शिवसेना उपनेते शिवाजीराव आढळराव पाटील, जिल्हा संघटिका सुलभा उबाळे, धनंजय आल्हाट, अन्ननागरी पुरवठाचे नायब तहसीलदार दिनेश तावरे, राष्ट्रवादीचे माजी महापौर संजोग वाघेरे, नगरसेवक योगेश बहल, कॉंग्रेस शहराध्यक्ष सचिन साठे, नगरसेविका सुलक्षणा धर, मीनल यादव, नगरसेवक शाम लांडे, अमित गावडे, जिल्हाप्रमुख  गजानन चिंचवडे, संतोष सौंदणकर, सचिन सानप, कुणाल जगनाडे, अनिल सोमवंशी, सतीश मरळ, अमित शिंदे, प्रवीण पाटील, युवासेनेचे पिंपरी विभागप्रमुख निलेश हाके, राष्ट्रवादी शहर प्रवक्ते फझल शेख, सुनील लांडे, रामदास वानखडे, भोला पाटील,  राजेश वाबळे, प्रतिक्षा घुले, शशिकला उभे, भारती चकवे, स्वरूपा खापेकर, दमयंती गायकवाड, तसेच सर्व पदाधिकारी उपस्थित होते.

यावेळी सर्वांनी शिवभोजन योजनेचे शिल्पकार मुख्यमंत्री उद्धव ठाकरे ह्यांचे आभार मानले.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button