breaking-newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड
‘वायसीएम’ मध्ये डॉक्टरला मारहाण, आरोग्य कर्मचाऱ्यांचा संप सुरू!
पिंपरी | प्रतिनिधी
पिंपरी- चिंचवड महापालिकेच्या यशवंतराव चव्हाण स्मृती रुग्णालयात एका नगरसेवकाने रविवारी रात्री उशिरा धिंगाणा घातला. डॉक्टर आणि संबंधित कर्मचाऱ्यांना मारहाण आणि शिवीगाळ केली. यावर संबंधित कर्मचाऱ्यांनी रुग्णालयाच्या ‘डीन’ ला संपर्क करण्याचा प्रयत्न केला, पण रात्री त्यांनी प्रतिसाद दिला नाही.
दरम्यान, संतापलेल्या आरोग्य कर्मचार्यांनी सोमवारी सकाळी संप सुरू केला आहे.
सविस्तर वृत्त थोड्याच वेळात…