breaking-newsराष्ट्रिय

लालूप्रसाद यादव यांच्या ९ सुरक्षारक्षकांना कोरोना

पाटना – राजदचे अध्यक्ष लालूप्रसाद यादव यांच्या सुरक्षेसाठी तैनात असलेल्या सुरक्षा दलातील नऊ सुरक्षारक्षकांना कोरोनाची लागण झाली असल्याचे उघडकीस आले आहे.

चारा घोटाळाप्रकरणी शिक्षा भोगत असलेल्या लालूप्रसाद यादव यांना कारागृहात कोरोनाची लागण होण्याची भीती असल्याने त्यांना रांचीतील रिम्सच्या पेईंग वॉर्डमध्ये ठेवण्यात आले आहे. तेथे त्यांच्या सुरक्षेसाठी तैनात करण्यात आलेल्या सुरक्षा जवानमधील ९ जण कोरोना पॉझिटिव्ह आढळले आहेत. त्यामुळे लालूंच्याबाबतीत आरोग्य यंत्रणा आणखी सतर्क झाली आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button