breaking-newsताज्या घडामोडीराजकारणराष्ट्रिय
लालकृष्ण अडवाणी, मुरली मनोहर जोशी, कल्याण सिंग, उमा भारती, सतीश प्रधान आणि महंत नृत्य गोपाल दास वगळता बाबरी मशीद प्रकरणातील सर्व आरोपी कोर्टात दाखल
नवी दिल्ली: लालकृष्ण अडवाणी, मुरली मनोहर जोशी, कल्याण सिंग, उमा भारती, सतीश प्रधान आणि महंत नृत्य गोपाल दास वगळता बाबरी मशीद प्रकरणातील सर्व आरोपी लखनऊच्या विशेष सीबीआय कोर्टात दाखल झालेले आहेत.