breaking-newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

रिक्षाचालक अल्पवयीन मुलाला पोलिसांनी घेतले ताब्यात

पिंपरी – एका अल्पवयीन मुलाला पिंपरी पोलिसांनी रिक्षा चालविताना पकडले. त्याला पुढील तपासासाठी संत तुकारामनगर पोलीस चौकीत नेण्यात आले. ही कारवाई संत तुकारामनगर येथे दुपारी तीनच्या सुमारास करण्यात आली.

पत्यक्षदर्शी घडलेल्या प्रकारानुसार, आई-वडिलांच्या दुर्लक्षपणामुळे अल्पवयीन मुले मोठी वाहने चालवू लागली आहेत. असाच एक प्रकार संत तुकारामनगर येथे रविवारी (दि. 23) दुपारी तीनच्या सुमारास आढळून आला. पोलिसांनी ताडीने रिक्षा चालक अल्पवयीन मुलाला ताब्यात घेतले. त्याच्याकडे चौकशी करण्यात आली. पुढील तपासासाठी त्याला संत तुकारामनगर पोलीस चौकीत नेण्यात आले.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button