breaking-newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

राष्ट्रवादी काॅंग्रेस पार्टी कार्यालयात शिवजयंती उत्साहात साजरी

पिंपरी |महाईन्यूज|प्रतिनिधी

पिंपरी चिंचवड राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी मध्यवर्ती कार्यालय, खराळवाडी येथे “शिवजयंती” उत्साहात साजरी करण्यात आली. यावेळी शहराध्यक्ष संजोग वाघेरे यांचे हस्ते “श्री. छत्रपती शिवाजी महाराज” यांचे प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. याप्रसंगी शहराध्यक्ष संजोग वाघेरे पाटील, महिला भोसरी विधानसभा अध्यक्षा मनिषा गटकळ यांनी आपले मनोगत व्यक्त केले. तसेच ॲड. गोरक्ष लोखंडे यांनी शिवाजी महाराज यांच्या कारकिर्दीच्या कालखंड उलघडून सांगितला.

यावेळी माजी नगरसेविका शकुंतला साठे, सतिश दरेकर, प्रकाश सोमवंशी, श्रीधर वाल्हेकर, महिला संघटीका कविता खराडे, महिला कार्याध्यक्षा पुष्पा शेळके, युवक अध्यक्ष विशाल वाकडकर, ‍विद्यार्थी अध्यक्ष सुनिल गव्हाणे, महाराष्ट्र प्रदेश सचिव विशाल काळभोर, व्यापारी सेल अध्यक्ष प्रदीप गायकवाड, कामगार सेल अध्यक्ष किरण देशमुख, यतिन पारेख, अशोक कुंभार, अर्जुन कदम, संजय औसरमल, ज्ञानेश्वर कस्पटे, तानाजी अत्रे, मधुकर कडू, हमीद शेख, निखिल दळवी, सुभाष हजारे, पोपट पडवळ, अभिजीत आल्हाट, सविता धुमाळ, कैलास देपरे, मनोहर भोसले, शशिकांत निकाळजे, दिपाली देखमुख, शिल्पा बिडकर, शशिकांत चौंडीकर, निर्मला माने, माउली मोरे, सचिन माने, नलिनी भोसले, जयश्री पाटील, अनिता पानसरे, मनिषा जठर, प्रसाद कोलते, विशाल जाधव, सोमनाथ घोगरे, बाळासाहेब मुळे, रावसाहेब पवार, सोनम पोटवडे, लता पिंपळे, सुनिल अडागळे इत्यादी मान्यवरांसह अनेक पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे आभार अभिजित आल्हाट यांनी व्यक्त केले.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button