breaking-newsपिंपरी / चिंचवड

राष्ट्रवादीच्या पिंपरी-चिंचवड कार्यालयात प्रजासत्ताक दिन साजरा

पिंपरी | महाईन्यूज | प्रतिनिधी

प्रजासत्ताक दिनानिमित्त राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने पिंपरीतील मध्यवर्ती कार्यालय ध्वजारोहन करण्यात आले. शहराध्यक्ष संजोग वाघेरे यांच्या हस्ते ध्वजारोहन करण्यात आले. 

भारत देश हा सर्वात मोठा लोकशाही देश आहे. भारत देशात अनेक धर्माचे, अनेक भाषा बोलणारे लोक एकत्र राहतात. एकमेकांच्या संस्कृतीचा आदर करतात. स्वातंत्र्यानंतर देशाने विविध क्षेत्रांत प्रगती केली असून शिक्षण क्षेत्रात नेत्रदिपक उंची साधली आहे. आपण सर्वांनी देशासाठी बलीदान देणाऱ्या महामानवांचे नेहमी स्मरण करावे, असे वाघेरे यावेळी म्हणाले.

यावेळी नगरसेविका अपर्णा डोके, राजू मिसाळ, पक्ष प्रवक्ते फजल शेख, व्यापारी सेल अध्यक्ष प्रदीप गायकवाड, महंम्मद पानसरे, ज्ञानेश्वर कांबळे, ओबीसी सेल अध्यक्ष विजय लोखंडे, माजी उपमहापौर विश्रांती पाडाळे, कविता खराडे, मनिषा गटकळ, कामगार सेल अध्यक्ष किरण देशमुख, अरुणा कुंभार, निलेश पांढारकर, अल्पसंख्यांक अध्यक्ष युसूफ कुरेशी, वकिल सेल अध्यक्ष गोरक्ष लोखंडे, शक्रुल्ला पठाण, ‍दिलीप तापकीर, 

शहजादी सय्यद, दिपक साकोरे, राजेंद्र म्हेत्रे, दत्तात्रय जगताप, प्रविण गव्हाणे, संपत पाचुंदकर, मेघा पवार, संजय औसरमल, प्रकाश देवाडीकर, देवी थोरात, साहुल शेख, सचिन मोरे, रशिद सय्यद, सलीम सय्यद, हाजी रसुल सय्यद, नासीर शेख, तुकाराम बजबळकर, सुलेमान शेख, शिल्पा बिडकर, सुप्रिया सोळांकुरे, मिरा कुदळे, प्रकाश सोमवंशी, निर्मला माने, शमा सय्यद, यतिन पारेख, बाळासाहेब जगताप, गोरोबा गुजर, सतिश चोरमले, अशोक पवार, मेगा पवार, प्रकाश झा, मोहम्मद अली सय्यद, इम्रान बिजापूर  इत्यादींसह पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थितीत होते.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button