breaking-newsताज्या घडामोडी

रायगडमधील ५५४ शाळा सुरू होणार, रोज ४ तासांसाठी भरणार वर्ग

अलिबाग – रायगड जिल्ह्यात पनवेल महापालिका क्षेत्र व लगतच्या शाळा वगळून 545 शाळामध्ये नववी ते बारावीचे वर्ग रोज 4 तासांसाठी सुरू करण्यास परवानगी देण्यात आली आहे. त्यासाठी 8 हजार 935 शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांची आरटीपीसीआर चाचणी होणे अपेक्षित आहे.

मात्र, आतापर्यंत केवळ 2500 जणांची चाचणी झाली असून 1000 जणांचे अहवाल आले आहेत. पनवेल मधील 6 शिक्षकांचे अहवाल पॉझिटिव्ह आले. शाळांच्या निर्जंतुकी करणाची मोहीम सध्या सुरु असल्याची माहिती माध्यमिक शिक्षणाधिकारी भाऊसाहेब थोरात यांनी दिली.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button