breaking-newsताज्या घडामोडीमहाराष्ट्र

राज्यात काल दिवसभरात 17 हजार 433 नवे कोरोनाबाधित

मुंबई – राज्यात कोरोनाचा कहर वाढतच असून दिवसेंदिवस सर्वाधिक आकडेवारी समोर येत आहे. गेल्या २४ तासांत 17433 नव्या रुग्णांची नोंद झाली आहे. नव्या रुग्णांची सर्वाधिक वाढ झाली असली तरीही आतापर्यंतचे सर्वाधिक रुग्णांना आज घरी पाठवण्यात आलं आहे. काल तब्बल 13959 रुग्णांना डिस्चार्ज मिळाला आहे.

एकूण 5 लाख 98 हजार 496 रुग्ण बरे होऊन दवाखान्यातून घरी पाठविण्यात आले आहेत. राज्यात एकूण 2 लाख ०17 हजार 03 ऍक्टिव्ह रुग्ण आहेत. राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण आता 72.48% झाले आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button